तरुण भारत

सफायर फूडस खाद्य केद्रांची संख्या वाढवणार

नवी दिल्ली 

सफायर फूडस आपल्या केएफसी खाद्य केद्रांची संख्या वाढवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुढील 3 ते 4 वर्षाच्या कालावधीत केंद्रांची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात खाद्य केंद्रांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असल्याने व्यवसाय विस्तारासाठी अधिकाधिक केंद्रे सुरु केली जाणार आहेत. आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱया तिमाहीत 32 आणि तिसऱया तिमाहीत आणखी 60 केंद्रे सुरू होणार आहेत.

Advertisements

Related Stories

डिजिटल बाजारात फेसबुक-शाओमी यांच्यात टक्कर

Amit Kulkarni

फेसबुकची वर्क फ्रॉम होम योजना 2021 पर्यंत

Patil_p

सेन्सेक्स प्रभावीत ; निफ्टी किंचीत तेजीत

Patil_p

एस्कॉर्टस्चा इंडसइंड बँकेसोबत करार

Patil_p

बॉशच्या निव्वळ नफ्यात पाचपट वाढ

Amit Kulkarni

एचडीएफसीचे कर्ज होणार स्वस्त

Patil_p
error: Content is protected !!