तरुण भारत

स्विगीची ‘स्विगी वन’ योजना कार्यरत

नवी दिल्ली 

 फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आपली स्विगी वन ही योजना सदस्यांसाठी सुरू केली आहे. याअतंर्गत कंपनी आपल्या सदस्यांना मोफत डिलिव्हरी, सवलत आणि सर्व स्विगीच्या सेवांचा लाभ मिळवून देणार आहे. आगामी काही महिन्यात अतिरीक्त सवलत तसेच इतर लाभ सदस्यांना मिळणार आहे. 70 हजारहून अधिक लोकप्रिय रेस्टॉरंटमधून मोफत सेवेचा लाभ ग्राहकांना घेता येईल.

Advertisements

Related Stories

गुजरातमध्ये ‘टाटा पॉवर’ १२० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणार

datta jadhav

भारतीय अर्थव्यवस्था गतीमान होते आहे!

Patil_p

टायटन, एसबीआय आणणार अनोखे घडय़ाळ

Patil_p

नोकर भरतीत जूनमध्ये वाढ

Patil_p

एचडीएफसीने घटविले व्याजदर

Amit Kulkarni

बंद काळात मारुतीकडून महिलांच्या हाती काम!

Patil_p
error: Content is protected !!