तरुण भारत

वाहतुकीस अडथळा ठरणारा फलक हटवा!

वार्ताहर /पणजी

जुने गोवे खोर्ली येथील पेट्रोल पंपाच्या विरुद्ध बाजूला वीज खांबाला बांधलेल्या स्वरनम हॉटेलचा नामफलक वाहतुकीला अडथळा ठरत आहे. संबंधित पंचायतीने किंवा वीज खात्याने सदर फलक त्वरित हटवावा, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे. रेल्वे पूल क्रॉस केल्यानंतर खोर्ली येथे बांधलेला स्वरनम हॉटेलचा हा नामफलक सुमारे दीड फूट रस्त्यावर आला आहे. वाहने अनेकवेळा फलकाला घासून जातात. यामुळे अपघात होण्याची भीती आहे. यासाठी हा फलक त्वरित हटवावा, अशी मागणी वाहन चालकांतून केली जात आहे.

Advertisements

Related Stories

म्हापसा गिरी येथे 1.10 लाखाचा गांजा जप्त

Omkar B

आदर्श युवा संघाच्या 21 व्या लोकोत्सवाचे उद्घाटन

Amit Kulkarni

कवळे ग्रामसभेत कचरा व्यवस्थापनावर चर्चा

Patil_p

राज्यातील 70 टक्के मुलांमध्ये ‘सेरो इम्युनिटी’

Omkar B

सावळे श्री महारुद्र आम्रेकरनाथ वर्धापनदिन सोहळा 6पासून

Amit Kulkarni

नियम पाळा, कोरोना टाळा, काळजी घ्या

Omkar B
error: Content is protected !!