तरुण भारत

कासरवर्णे पंचायतीचे सरपंच श्यामसुंदर नाईक यांची फलटी मिशन लोकली साथ सोडून परत बाबू आजगावकर यांना पाठिंबा

प्रतिनिधी /पेडणे 

कासरवर्णे पंचायतीचे सरपंच श्यामसुंदर नाईक यां?नी फलटी  मारली आहे  .मिशन लोकली साथ सोडून परत बाबू आजगावकर यांना    पाठिंबा आज पञकार परिषद घेऊन  आपण यापुढे आपला पाठिंबा  परत दिला.राजकारणातला अनुभव नसल्याने हे घडले आहे. यापुढे आपणा बाबू आजगावकर यांनाच आणि भाजपलाच पाठिंबा असणार असे जाहिर केले.

Advertisements

यापुढे माझ्याकडून अशी चूक घडणार नाही : श्यामसुंदर नाईक

पञकार परिषदेत बोलताना श्याभसुंदर नाईक म्हणाले , आपण गेल्या आठवडय़ात मिशन फा?र लोकल मध्ये गेले.कारण मला राजकारणातील अनुभव नसल्याने माझ्याकडून ही चूक झाली. मी माझ्या सहकार्याना सांगितले नाही ही माझी चूक झाली. मिशनचे लोक आले आणि मला सांगितले तुम्ही या मिशन बरोबर.म्हणून मी गेलो . माझी चूक झाली .यापुढे अशी चूक होणार नाही जो पर्यंत बाबू आजगावकर असेल व आपण असेल तो पर्यंत माझा  पाठिंबा हा बाबू आजगावकर  यानाच आसेल असे श्यामसुंदर नाईक यांनी सांगितले .

कासरवर्णे पंचायतीचे सरपंच श्यामसुंदर  चंद्रकांत  नाईक यांच्यावर  अविश्वास ठरावाची   नोटिस पंचायतीच्या तीन पंचसदस्यांनी शुक्रवारी पेडणे गट विकास कार्यालयात दिली आहे.

मिशनच्या राजन कोरगावकर यांना गुरुवारी  पाठिंबा देण्यासाठी गेले आणि शुक्रवारी  अविश्वास ठराव दाखल झाला .

गुरुवारी मिशन फा?र लोकलचे राजन कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात यावी याचे  समर्थन करण्यासाठी काही सरपंच व पंच हे राजन कोरगावकर यांच्या  समर्थन देण्यासाठी पञकार परिषदेत बसून समर्थन दिले.यात कासरवर्णेचे सरपंच श्यामसुंदर नाईक हेही होते. कासरवर्णे पंचायतीच्या  पाच पंच सदस्यांपैंकी चार सरपंचासह  पंच सदस्य हे उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांचे समर्थक होते . तर सुवर्णा केणी हे मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर यांचे समर्थक आहेत. माञ सरपंच हे राजन कोरगावकर यांना समर्थन देण्यासाठी गुरुवारी गेले आणि शुक्रवारी त्यांच्यावर तीन पंचसदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटिस दाखल केली.यामुळे उपमुख्यमंञी बाबू  समर्थकांनी सरपंच श्यामसुंदर नाईक यांची हवा काढली काढली होती.यानंतर श्यामसुंदर नाईक यांनी पञकार परिषद घेऊन आपला रंग अखेर  मिशन   फा?र लोकला  दाखविला.

Related Stories

सामाजिक सर्वेक्षणापेक्षा सामाजिक चाचणी महत्त्वाची

Omkar B

आज गोमंतकीयांना धाडसी नेते व राजकीय बदलाची गरज- विजय सरदेसाई

Patil_p

चक्रीवादळाचा फटका सासष्टीच्या किनारी भागाला फटका

Amit Kulkarni

वीज ट्रान्समिशन प्रकल्पासंबंधीच्या बैठकीत गदारोळ

Patil_p

संकटाच्या स्थितीतही गोवा डेअरीत लूट

Patil_p

गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येऊया

Amit Kulkarni
error: Content is protected !!