तरुण भारत

ज्येष्ठ समाजसेवक तथा विविध संस्थांनचे पदाधिकारी गंगाराम मोरजकर यांचे निधन

प्रतिनिधी /पणजी

गोमंतकातील ज्येष्ठ समाजसेवक व विविध संस्थानचे पदाधिकारी गंगाराम ऊर्फ भाई मोरजकर यांचे वयाच्या 88 व्या वषी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात अल्प आजाराने आज बुधवारी दुपारी 2 वा. निधन झाले. त्याच्यावर गुरुवारी 2 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वा सान्तनेज स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येतील.

Advertisements

ते गोवा चेंबर ऑफ कोमर्स अँड इंडस्ट्रीचे सदस्य,सदस्य गोवा स्टेट कंजुमर प्रोटेक्शन कानशील, गोवरमेंट ऑफ गोवा, झोनल रेल्वे यूजर्स कन्सल्टटीव्ह कमिटी, एस डबलू आर हुबली, सदस्य कोकण रेल्वे यूजर्स  कन्सल्टटीव्ह  कमिटी,नवी मुंबई, तसेच माजी अध्यक्ष व सदस्य लायन्स क्लब ऑफ पणजी, पिलर मेंबर ऑफ गोवा केन्सर सोसायटी, मॉनेजिंग कमेटी मेंबर रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया, गोवा उपाध्यक्ष आशा महाल, साहित्य सेवक मंडळ पणजी या संस्थेवर खजिनदार म्हणून काम केले.त्यांना गोवा सरकारचा उकृस्ट समाजसेवक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला.

Related Stories

मतदानावेळी येणारा जातीयवाद मोडून काढा

Patil_p

समविचारी पक्षांनी ‘टीम गोवा’ खाली एकत्र यावे

Patil_p

रवींद्र केळेकर ज्ञानपीठ केंद्राचे उद्या लोकार्पण

Omkar B

सत्तरीत 1 डिसेंबरपासून पावाचा दर 5 रुपये

Amit Kulkarni

पंतप्रधानांच्या विरोधात आक्षेपार्ह कार्टुन

Amit Kulkarni

राष्ट्रीय सुरक्षा कायदा केवळ गुंडावर कारवाई करण्यासाठीच

Amit Kulkarni
error: Content is protected !!