तरुण भारत

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ज्योती व्होसट्टीला रौप्य

बेळगाव : मंगळूर येथे स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 17 व्या राष्ट्रीय मास्टर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या महिला जलतरणपटू ज्योती होसट्टी यांनी 100 मी. बॅकस्ट्रोक स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले.

मंगळूर येथे झालेल्या या जलतरण स्पर्धेत 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये महिलांच्या डी गटात ज्योती होसट्टीने द्वितीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत दिल्लीच्या सीमा रस्तोगी हिने 1 मि. 43 सेकंद 53 इतका वेळ घेत प्रथम, कर्नाटकाच्या ज्योती  होसट्टीने 2.3307 वेळेसह द्वितीय तर दिल्लीच्या जॉक्लीन तेरेसा बर्निसने 2.42.95 वेळेसह तृतिक क्रमांक पटकाविला.

Advertisements

त्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. ज्योती होसट्टी यांनी यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे.

Related Stories

इटनाळमध्ये जावयाकडून सासऱयाचा खून

Patil_p

लोकसंख्या नियंत्रणाबाबत जागृती उपक्रमास प्रारंभ

Patil_p

कंग्राळी बुद्रुक वॉर्ड क्र.1 मधील उमेदवारांचा प्रचार

Patil_p

बैलहोंगल तालुक्यातील शिक्षकांना मोफत आरोग्य किटचे वितरण

Omkar B

केएलईच्या कॉलेजना राज्यस्तरीय एनएसएस पुरस्कार

Amit Kulkarni

अखेर उंट परतले आपल्या गावी

Amit Kulkarni
error: Content is protected !!