तरुण भारत

शास्त्रीनगर येथील कर्मचाऱयांचा सत्कार

प्रतिनिधी /बेळगाव

शास्त्रीनगर येथील मित्रमंडळ व महिला मंडळाच्यावतीने वर्षभर सेवा देणाऱया कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. सफाई कामगार, हेस्कॉमचे कर्मचारी, पाणीपुरवठा करणारे कर्मचारी, पोस्टमन तसेच नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements

वर्षभर सेवा देणाऱया कर्मचाऱयांना परिसराच्यावतीने सन्मानित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर व कर्मचाऱयांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शास्त्रीनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Stories

व्हॅक्सिन डेपोसंदर्भात दिशाभूल करण्याचा प्रयत्न पुन्हा फसला

Amit Kulkarni

‘ग्राहक’ महत्त्वाचा हे भान कायम हवे

Omkar B

बेळगाव जिल्हय़ात रुग्णसंख्येने पार केले अर्धशतक

Omkar B

हालगा- मच्छे बायपाससाठी सोमवारी बैठक

Patil_p

हलगा परिसरात दुर्गामाता दौड उत्साहात

Patil_p

निलजी स्मशानभूमीत घोणस साप पकडला

Omkar B
error: Content is protected !!