तरुण भारत

आनंद राठी वेल्थ यांची 193 कोटींची उभारणी

मुंबई : आनंद राठी वेल्थ यांचा आयपीओ गुरुवारी खुला झाला असून 6 डिसेंबरला  बंद होणार आहे.आयपीओ दाखल होण्यापूर्वीच कंपनीने गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 193 कोटी रुपये उभारले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रुपये 550 प्रति समभागप्रमाणे 32 लाख इक्विटी समभाग सादर करण्यात आले असल्याची माहिती आहे. गुंतवणूकदारांमध्ये एसबीआय म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल, प्रँकलीन इंडिया, कोटक म्युच्युअल फंड अशांसह अनेकांचा समावेश होता. दरम्यान कंपनी सदरच्या आयपीओमधून 660 कोटी रुपये उभारणार आहे.

Related Stories

स्पाइस जेटला 600 कोटींचा फटका

Patil_p

सेन्सेक्स गडगडला

tarunbharat

सार्वजनिक बँकांकडून 10 हजार कोटींची उभारणी

Patil_p

आणखी 70 कंपन्यांचे आयपीओ येणार

Patil_p

अदानीला मिळाले 45 हजार कोटींचे मोठे कंत्राट

Patil_p

रहेजा इन्शुरन्सची पेटीएमकडून खरेदी

Patil_p
error: Content is protected !!