तरुण भारत

टाटा पॉवरला मिळाला मोठा प्रकल्प

नवी दिल्ली : टाटा पॉवर सोलर सिस्टीम लिमिटेडला 945 कोटी रुपयांचा प्रकल्प नुकताच प्राप्त झाला आहे. सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून हा प्रकल्प मिळाला आहे. सदरच्या प्रकल्पांतर्गत येणाऱया काळामध्ये 100 मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प उभारणार असल्याचे समजते. सौर आणि बॅटरी साठवणूक प्रकल्पाचे काम कंपनी  येणाऱया काळामध्ये करणार आहे.

Related Stories

ऑक्टोबरपासून ‘टोयोटा’ वाहनांच्या किमती वाढणार

Patil_p

विना तिकिट प्रवाशांकडून 1938 कोटींचा दंड वसूल

Patil_p

लॉकडाऊनमुळे रोख व्यवहारांमध्ये घट

Patil_p

आत्मनिर्भर भारत योजनेतून एमएसएमईला लाभ सुरु

Patil_p

एसबीआय-आयसीआयसीआयची बचत खात्यावर व्याजदर कपात

Patil_p

सुरुवातीच्या तेजीनंतर बाजार घसरला

Patil_p
error: Content is protected !!