तरुण भारत

ओला वित्त सेवा संस्थेत करणार गुंतवणूक

मुंबई : वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करणाऱया ओला या कंपनीने आपल्याच वित्त सेवा देणाऱया संस्थेत गुंतवणूकीची योजना आखली आहे. वाहतूक क्षेत्रात कार्यरत असणाऱया ओला कंपनीकडून वित्तसेवा देणाऱया ‘ओला फायनान्शीयल सर्व्हिसेस’ मध्ये 786 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती आहे. ओला या संस्थेच्या मार्फत विस्ताराची योजना आखत आहे. त्यांच्या विविध योजना ग्राहकांसाठी येणाऱया काळामध्ये सादर केल्या जाणार आहेत.

Related Stories

एस्कॉर्ट ट्रक्टर्सची विक्री 80 टक्क्मयांनी तेजीत

Patil_p

‘आयओसी’ला झाला 8 हजार कोटींचा नफा

Patil_p

आयटी कंपनी निर्यात 4.21 लाख कोटीवर

Patil_p

बायजूकडून आणखी एक अधिग्रहण

Amit Kulkarni

जीएसटीच्या स्वरुपात बदलाचे संकेत

Patil_p

चौथ्या दिवशी सेन्सेक्सची 242 अंकांनी घसरण

Patil_p
error: Content is protected !!