तरुण भारत

आजचे भविष्य 03-12-2021

मेषः व्यसन असेल तर सोडण्याचा प्रयत्न कराल.

वृषभः स्वतःचे घर असूनही भाडय़ाच्या घरात राहण्याचे प्रसंग

Advertisements

मिथुनः मुलाबाळांच्या बाबतीत आरोग्याची काळजी घ्यावी

कर्कः अनोळखी लोकांपासून सावधगिरी बाळगा

सिंहः वैवाहिक जीवनात गैरसमजुतीने खळबळ माजण्याची शक्यता

कन्याः आंतरजातीय प्रेमप्रकरणे असतील तर जपावे लागेल

तुळः भाग्योदय भरभराट जीवनात नवनव्या घटना

वृश्चिकः शत्रुत्व बदनामी असे प्रकारही नाहिसे होतील

धनुः भावंडापासून त्रास, त्वचारोग बाधा, केस गळणे यापासून मुक्ती

मकरः व्यसन व इतर कारणांसाठी खर्च कराल

कुंभः निष्कारण भांडण तंटय़ात गुंतू नका

मीनः नवनवे पशु पक्षी बाळगाल, नोकरी व्यवसायात महत्वाच्या घटना

(आनंद मत्तीकोप कुलकर्णी)

Related Stories

आजचे भविष्य सोमवार दि. 7 डिसेंबर 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 23 मार्च 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 13 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 21 सप्टेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 17 जानेवारी 2022

Patil_p
error: Content is protected !!