तरुण भारत

केंद्राकडून 6.98 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था

केंद्रातील भाजप-रालोआ सरकारने गेल्या साडेसात वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 6 लाख 98 हजार कर्मचाऱयांची भरती केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री जीतेंद्र सिंग यांनी राज्यसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना दिली. ही संख्या पूर्वीच्या मनमोहनसिंग सरकारच्या शेवटच्या सात वर्षांपेक्षा जास्त आहे. त्या सरकारने 6 लाख 19 हजार कर्मचाऱयांची भरती केली होती.

Advertisements

2007 ते 2014 या काळात मनमोहनसिंग सरकारने 6,19,011 कर्मचाऱयांची भरती केली. यात रेल्वे बोर्डाच्या नियुक्त्यांचाही समावेश आहे. तर विद्यमान भाजप-रालोआ सरकारने त्यापेक्षा 77 हजार अधिक कर्मचारी नियुक्त केले. केंद्रीय कर्मचाऱयांची अधिकतर संख्याही वाढविण्यात आली असून ती आता 40 लाख, 4 हजार, 941 करण्यात आली आहे. 2014 मध्ये ती 36,45,584 होती.

Related Stories

उत्तर सीमेनजीक मिग 29 विमाने नियुक्त

Patil_p

चरणजीत सिंग चन्नी आज घेणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

datta jadhav

ना‘पाक’ हल्ल्यात 3 जवानांना वीरमरण

Patil_p

‘जॉन्सन’च्या सिंगल डोस लसीला मंजुरी

Patil_p

सैन्यासोबत मेक इन इंडियाला बळ

Patil_p

मृतदेहांचे विसर्जन गंगेत नको

Patil_p
error: Content is protected !!