तरुण भारत

सातार्डा महात्मा गांधी विद्यामंदिर कमिटीच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण बर्डे तर उपाध्यक्षपदी संदीप प्रभू

सावंतवाडी/प्रतिनिधी –

मुंबई येथील सातार्डे मध्यवर्ती संघ संचलित सातार्डा येथील महात्मा गांधी विद्यामंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल कमिटीच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण बर्डे यांची तर उपाध्यक्षपदी संदीप प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. प्री प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक पराग स्वार यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उदय पारीपत्ते, संतोष कांबळी, श्यामसुंदर नाईक, मधुसूदन कवठणकर, निलेश प्रभू, योगेश गोवेकर यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

Advertisements

नवनिर्वाचित अध्यक्ष बाळकृष्ण बेर्डे यांची प्री प्रायमरी स्कूलच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सातार्डा मध्यवर्ती संघाचे कार्यकारिणी सदस्य प्रशांत पुनाळेकर यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती संघाच्या वतीने नूतन अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य यांची तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे

Related Stories

वेंगुर्ल्यात जीआय मानांकन नोंदणीसाठी मार्गदर्शन

NIKHIL_N

लॉकडाऊन काळात केज कल्चरचा आधार

NIKHIL_N

दहावीच्या निकालाची कार्यवाही सुरू

NIKHIL_N

जिल्हय़ात यावर्षी 53 हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

Patil_p

दाऊदच्या मुंबकेतील बंगल्यासाठी 11 लाख 30 हजाराची बोली

Patil_p

बांदा येथे परप्रांतीय कामगाराचा गळ्यावर वार करून खून

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!