तरुण भारत

स्टार हेल्थ इन्शुरन्सला कमी प्रीतसाद

फक्त 79 टक्के इतकी सब्सक्रिप्शन मिळाले

मुंबई

Advertisements

मागील दोन वर्षातील सर्वात कमी प्रतिसाद हा स्टार अलाइड हेल्थ इन्शुरन्सच्या नावावर आहे. याचा इश्यू शुक्रवारी बंद झाला आहे. अंतिम दिवसापर्यंत फक्त 79 टक्के इतकी सब्सक्रिप्शन मिळाला आहे. म्हणजे या सर्व घडामोडींमध्ये राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक होती.

स्टार अलाइड हेल्थ इन्शुरन्स बाजारात 7,249 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीने उतरली होती. या अगोदरच्या दिवसात फक्त 24 टक्के आणि दुसऱया दिवपार्यंत 36 टक्के सब्सक्रिप्शन मिळाले होते. या अगोदर 2019 मधील ऑगस्ट मध्ये सायरस मिस्त्रीची कंपनी स्टर्लिंग ऍण्ड विल्सन यांना सर्वात कमी प्रतिसाद दिला होता.

अन्य आयपीओंना प्रतिसाद

चालू वर्षात पेटीएमला 1.89 पट ऍसजेएसला 1.89 पट आणि फिनो पेमेन्टच्या इश्यूला 2.03 पट सब्सक्रिप्शन मिळाले होते. ज्यामध्ये केमप्लास्टचा आयपीओ 2.17 पट , नुवोको विस्टा 1.71 पट, मॅक्रोटेक डेव्हलपर्स 1.36 आणि सुर्योदय इश्यूला 2.37 पट प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.

चालू वर्षातील तिसरा मोठा इश्यू

स्टार हेल्थ चालू वर्षातील तिसरा सर्वात मोठा इश्यू राहिला आहे. यामध्ये 7,249 कोटी उभारणार आहे. या अगोदर पेटीएमने 18,300 आणि झोमॅटोने 9,350 कोटी रुपये उभारले होते.  स्टार प्रमोटर्सकडे 62.80 टक्के हिस्सेदारी आहे.

Related Stories

नियम न पाळणाऱया 14 बिगर बँकिंग वित्त कंपन्यांचा परवाना रद्द

Patil_p

इन्फोसिस करणार गाइडव्हीजनचे अधिग्रहण

Patil_p

लॅपटॉप-टॅबलेट निर्मिती उलाढाल 100 अब्ज डॉलर्सवर?

Patil_p

स्पाइस एक्सप्रेसला लॉजिस्टिक व्यवसायात करणार हस्तांतरित

Amit Kulkarni

ग्लँड फार्मा आयपीओला मंजुरी

Patil_p

‘टीव्हीएस’च्या फर्ममध्ये बीएमडब्लू मोटारसायकलचे उत्पादन

Omkar B
error: Content is protected !!