तरुण भारत

भारतामध्ये मेटाचे उत्पन्न 16 टक्क्यांनी वधारले

नवी दिल्ली  

मेटा (अगोदरचे फेसबुक)चे भारतामधील 2020-21 या कालावधीसाठी एकूण उत्पन्न हे वर्षाच्या आधारे 16 टक्क्यांनी वधारुन 1,485 कोटी रुपयावर राहिले आहे. यामध्ये कंपनीचा निव्वळ लाभ हा सहा टक्क्यांनी घटून 128 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. कंपनीकडे जमा असलेल्या अहवालानुसार यामध्ये मेटाची सकल जाहिरातीचे उत्पन्न हे मार्च 2021 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात 41 टक्क्यांनी वधारुन 9,326 कोटी रुपयावर राहिल्याची माहिती आहे.

Advertisements

Related Stories

2021 पर्यंत झोमॅटोकडून आयपीओ आणण्याची शक्मयता

Patil_p

रेलटेलचा आयपीओ लवकरच

Patil_p

15 हजार कोटी जमवण्यासाठी ऍक्सीस बँकेला परवानगी

Patil_p

सॅमसंग, एलजीसह इतर कंपन्या अडचणीत

Amit Kulkarni

मोबाईल ऍप आधारित पेमेंट 163 टक्क्मयांनी वाढले

Patil_p

अमेझॉन प्राईम व्हिडिओचे भारतातील स्पोर्ट्समध्ये पदार्पण

Patil_p
error: Content is protected !!