तरुण भारत

भारताचे सेवा क्षेत्राची गती नोव्हेंबरमध्ये तेजीत

नवी दिल्ली  

भारताच्या सेवा क्षेत्राची गती नोव्हेंबर 2021 मध्ये जुलै 2011 नंतर सर्वाधिक तेजीत राहिला होता. यामधील सर्वेक्षणात भारताचे सेवा क्षेत्र जुलै 2011 नंतर मजबूत स्थितीत राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisements

नवीन कामाधील सलगची होणारी वृद्धी आणि बाजारातील सुधारणात्मक वातावरणामुळे नोव्हेंबर महिन्यात भारताच्या सेवा क्षेत्राची गती एक दशकांपेक्षा अधिक कालावधीत दुसरी सर्वाधिक गती राहिली आहे. शुक्रवारी या संदर्भातील एका मासिक सर्वेक्षणात सांगितले आहे. इंडिया सर्व्हिसेस बिजनेस इक्टिविटी निर्देशांक नोव्हेंबर महिन्यात 58.1 वर होता. जो ऑक्टोबर महिन्यात 58.4 ने काहीसा घसरला होता. सलग चौथ्या महिन्या सेवा क्षेत्रामध्ये उत्पादनांत वृद्धी पहावयास मिळाले आहे. पर्चेसिंग मॅनेजर्स निर्देशांकाच्या भाषांमध्ये 50 पेक्षा अधिक अंकांचा विस्तार होत असतो तर 50 अंकांपेक्षा कमी स्थिती दर्शवल्यास निर्देशांक आंकुचन होत असल्याची नेंद हेते.

Related Stories

इंडिया सिमेंटस्चा मध्यप्रदेशमध्ये कारखाना

Patil_p

भारतीय फार्मा उद्योग 9 ते 11 टक्के विकास साधणार

Amit Kulkarni

वाहन कंपन्या किमती वाढविण्याच्या तयारीत

Patil_p

स्विगीत इनवेस्कोची गुंतवणूक

Patil_p

‘फ्यूचर’च्या अडचणींमध्ये वाढ, सेबीकडून निर्बंध

Amit Kulkarni

बीएस-4 वाहनांच्या विक्री-नोंदणीच्या सवलतीसाठी फाडाकडून याचिका सादर

tarunbharat
error: Content is protected !!