तरुण भारत

हिरोमोटो अर्जेंटीनात करणार व्यवसाय विस्तार

कंपनीकडूनहोणारघोषणा-गिलेरामोटर्सअर्जेटिंनासोबतहातमिळवणी

नवी दिल्ली  

Advertisements

दुचाकीची निर्मिती करणाऱया कंपन्यांमध्ये हिरोमोटो कॉर्प हि एक दिग्गज कंपनी आहे. कंपनी आता देशाबाहेर म्हणजे अर्जेटिंनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये आपली प्रमुख डिलरशिप सुरु करण्याच्या तयारीत आहे. यासह देशामधील आपल्या व्यवसायाचा विस्तारकरणार असल्याचीही घोषणा यावेळी केली आहे. कंपनीने यासाठी गिलेरा मोटर्स अर्जेटिंना यांच्यासोबत हातमिळवणी करत सदरची डिलरशिप सुरु करत असल्याची माहिती आहे.

गिलेरा मोटर्स अर्जेंटीना (जीएमआर) हिरोमोटो कॉर्पच्या उत्पादनासाठी सर्व व्यवसायाला चालना देण्यावर भर देत याकरीता कंपनी गुंतवणूकही करणार असल्याचे सांगितले आहे. सदरच्या क्षेत्रात जवळपास 500 नवे रोजगारा देत आपला नवीन व्यवसाय सुरु करणार असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.

नव्या ध्येयाची वाटचाल आम्ही अर्जेटिनामध्ये आपला व्यवसाय वेगाने सुरु करत विस्तार करण्याच्याही तयारीत असल्यामुळे आम्हाला खुप आनंद झाला असून ऑक्टोबरमध्ये गिलेरा मोटर्सने अर्जेटीनासोबत आपल्या नव्या प्रारंभाची तयारी पूर्ण होणार असल्याचे हिरोमोटोचे संजय भान यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

मारुती आल्टोची दुसरी दशकपूर्ती उत्साहात

Patil_p

बेंटले ने बनवली 5 हजार वर्षापूर्वीच्या लाकडापासून कार

tarunbharat

जग्वार लँड रोवरच्या आय-पेस ब्लॅकचे बुकिंग सुरू

Patil_p

ऍम्पीयरची येणार मायलेजवाली इलेक्ट्रीक स्कुटर

Patil_p

रॉयल इनफिल्डने बनवली योजना

Patil_p

मर्सीडिझ कार्सच्या वाढवणार किंमती

Patil_p
error: Content is protected !!