तरुण भारत

मर्सीडिझ कार्सच्या वाढवणार किंमती

मुंबई

 लक्झरी कारच्या निर्मितीतील कंपनी मर्सीडिझ बेंझ इंडिया आपल्या कार्सच्या किंमती नव्या वर्षापासून वाढवणार असल्याची माहिती आहे. सदरच्या किंमतीत 2 टक्क्यापर्यंत वाढ दिसणार आहे. सदरच्या वाढीव दरातील किंमती या जानेवारी 2022 पासून लागू होतील. निवडक मॉडेलच्या किंमती वाढवल्या जाणार आहेत, असेही कळते. चार महिन्यापेक्षा आधीच ज्यांनी गाडी बुक केलीय त्यांना आहे त्याच किंमतीत गाडी मिळणार असल्याचेही समजते.

Advertisements

Related Stories

हय़ुंडाईच्या कार विक्रीत 20 टक्के वाढ

Patil_p

इसूजूकडून विंटर सर्व्हिस कॅम्प

Patil_p

सोनेटची विक्री 1 लाखावर

Patil_p

सुझुकीची मोटरसायकल विक्री तेजीत

Amit Kulkarni

टाटा मोर्ट्सकडून नव्या टियागोचे सादरीकरण

Amit Kulkarni

हिरो मोटो कॉर्पच्या विक्रीत घट

Patil_p
error: Content is protected !!