तरुण भारत

मेट्रो ब्रँडस लिमिटेड 219 स्टोअर्स सुरू करणार

नवी दिल्ली

 पादत्राणांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी मेट्रो ब्रँडस लिमिटेड येत्या काळात आपल्या स्टोअर्सच्या संख्येत वाढ करण्याचा इरादा बाळगून आहे. पुढील दोन ते अडीच वर्षाच्या काळात आपली 219 नवी स्टोअर्स सुरू करणार असल्याचे मेट्रो ब्रँडस लिमिटेडने म्हटले आहे.  समभाग विक्रीतून कंपनीने 250 कोटी रुपये उभारले असून सध्याला कंपनीची 29 राज्यात मिळून 134 शहरात 586 स्टोअर्स कार्यरत आहेत.

Advertisements

Related Stories

डिसेंबरमध्ये जीएसटी 1.29 लाख कोटी जमा

Patil_p

लाल किल्ला हिंसाप्रकरणी मोठा खुलासा

Amit Kulkarni

कमलनाथ सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत रवाना

Rohan_P

तैवानकडून युद्धाच्या तयारीची घोषणा

Patil_p

लखनऊच्या पोलीस आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी

datta jadhav

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 427 वर

Patil_p
error: Content is protected !!