तरुण भारत

एटीएम शुल्क वाढवणार आयसीआयसीआय बँक

नवी दिल्ली

 आयसीआयसीआय बँक नव्या वर्षापासून आपल्या एटीएम वापरावरच्या शुल्कामध्ये वाढ करणार असल्याची माहिती मिळाली आहे. जानेवारी 2022 पासून शुल्कात वाढ केली जाणार आहे.  मोफतपणे पैसे काढण्याची मर्यादा ओलांडल्यानंतर जर व्यवहार केला तर एटीएमवर व्यवहार केल्यास त्यावर नव्या वर्षी 21 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी हे शुल्क 20 रुपये इतके होते.

Advertisements

Related Stories

शेअर बाजाराला मोठय़ा घसरणीचा फटका

Patil_p

हवाई उद्योगाला 84 अब्ज डॉलरचा फटका ?

Patil_p

झुकरबर्ग यांची संपत्ती 2महिन्यात वधारली

Patil_p

अशोक लेलँड करणार उत्पादनात घट

Patil_p

जगातील सर्वात स्वस्त डाटा भारतामध्ये

Patil_p

11 लाखाहून अधिक उद्योगांची एमएसएमई पोर्टलवर नेंदणी

Omkar B
error: Content is protected !!