तरुण भारत

आजचे भविष्य शनिवार दि.4 डिसेंबर 2021

मेषः  बाधिक जागेत गेल्याने विचित्र अनुभव

वृषभः वैवाहिक जीवनात गैरसमज व शत्रुत्व वाढवू नका  

Advertisements

मिथुनः सर्व बाबतीत शुभ फलदायक पण आरोग्यावर परिणाम

कर्कः मुलाबाळांच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल

सिंहः मतभेद असतील तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा

कन्याः फिसकटलेल्या वाटाघाटी पुन्हा प्रयत्न करा, यश मिळेल

तुळः आर्थिक बाबतीत लाभदायक योग 

वृश्चिकः कोणतेही धाडस जपून करा, पैजा शर्यती यापासून दूर राहा

धनुः अध्यात्मिक दृष्टीने चांगले योग, प्रयत्न केले असल्यास यश नक्की

मकरः  एखाद्याने दिलेला सल्ला सर्वच बाबतीत लाभदायक

कुंभः  व्यवसायात सुधारणा, प्रयत्न चालू असतील तर नोकरी मिळेल

मीनः धनलाभ, मित्रांचे सहकार्य व अडलेल्या कामात यश

Related Stories

आजचे भविष्य शुक्रवार दि. 11 सप्टेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 14 जानेवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य 19-11-2021

Amit Kulkarni

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 20 एप्रिल 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021

Patil_p
error: Content is protected !!