तरुण भारत

खो-खो स्पर्धेसाठी मुला-मुलींचा संघ बेंगळूरला रवाना

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेंगळूर येथे कर्नाटक राज्यस्तरिय खोखो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा अमॅच्युअर खो खो संघटनेचा मुला-मुलींच्या संघाची निवड करण्यात आली होती. हा संघ या स्पर्धेसाठी बेंगळूरला रवाना झाला.

Advertisements

या स्पर्धेसाठी चंदरगी येथे निवडण्यात आलेला मुलांचा राहुल पाटील, पवन मायण्णावर, स्वप्निल पाटील, विश्वनाथ पाटील, साहील कोळेकर, सदानंद, प्रदीप गौड पाटील, धनराज यरगट्टी, मनोज खोपद, रोहित चौगुले, सुशांत कुट्रे, श्रीजन बिरादार तर संघ व्यवस्थापक म्हणून अशोक बुदीया, संघ प्रशिक्षक म्हणून एल. सी. लमानी, पंच म्हणून एम. एस. सिद्दानी, नितीन नाईक हा संघ तर राधिका पवार, रूक्मिणी पम्मार, श्रेया मायण्णा, निकिता कुटे, सानिका कुटे, संध्या चौगुले, सानिका छट्टी, प्रणाली बिजगरकर, संजना छट्टी, रसिका कंग्राळकर, श्रावणी गुंजीकर, गौरी मेलगे हा मुलींचा संघ, प्रशिक्षक म्हणून अशोक पाटील तर व्यवस्थापक म्हणून एन. आर. पाटील यांची निवड झाली आहे. वरील संघ व व्यवस्थापक बेंगळूरला रवाना झाले
आहेत.

Related Stories

उद्योजकांनी उपलब्ध करून दिले दोन सिलिंडर

Patil_p

नेम्मदी केंद्राच्या अनागोंदी कारभाराने जनता त्रस्त

Amit Kulkarni

भाषा कुपोषित झाल्यास तिचे संवर्धन होणे कठीण

Amit Kulkarni

सौम्या हुली यांचे दिवाणी न्यायाधीश परीक्षेत यश

Amit Kulkarni

शाहूनगर परिसरात भग्न प्रतिमा संकलन

Amit Kulkarni

काकती सर्व्हिस रस्त्यावर वाहनांची वर्दळ

Omkar B
error: Content is protected !!