तरुण भारत

राष्ट्रपतींनी शिवभक्तांचा मान राखला, रोपवेने जाणार रायगडावर

कोल्हापूर/प्रतिनिधी

येत्या सात डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधीच्या दर्शनासाठी येत आहेत दरम्यान किल्ले रायगडावर हेलिपॅड उभारण्यास शिवभक्तांनी विरोध केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रोपवेने रायगडावर जाणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरून दिली शिवा शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शिव भक्तीस सॅल्यूट करतो अशी प्रतिक्रिया ही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी दुर्गराज रायगडावर ६ डिसेंबर रोजी येणार आहेत. यासाठी आधी ते हेलिकॉप्टरने येणार होते, त्यासाठी होळीच्या माळावर हेलिपॅडची व्यवस्था केली जाणार होती. परंतु अनेक शिवप्रेमींनी याला आक्षेप घेतल्याने त्यांनी रोपवेने येणार असल्याचे सांगितले आहे. ही माहिती खुद्द खा. संभाजीराजे यांनी दिली आहे.

Advertisements

Related Stories

“देश दोन हिंदूमध्ये विभागलाय; एक मंदिरांमध्ये प्रवेश करु शकतो, दुसरा…”: मीरा कुमार

Abhijeet Shinde

रत्नागिरीत 5 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

‘भाजपने शेतकऱ्याला हमीभावमुक्त करण्याचा कायदा केला’

Abhijeet Shinde

आसाममध्ये दोन नौका आदळून भीषण अपघात

Patil_p

”फक्त मूर्ख लोकच शेती कायद्याचा निषेध करत नाहीत”

Sumit Tambekar

गुजरातमध्ये १९ हजार कोटींचे हेरॉईन जप्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!