तरुण भारत

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन

ऑनलाईन टीम/तरुण भारत

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे आज निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या काहीदिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. त्यांना २९ नोव्हेंबर रोजी तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ३० नोव्हेंबरला त्यांची मुलगी अभिनेत्री मल्लिका दुआने वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती दिली होती. आताही मल्लिकाने इंस्टाग्राम पोस्ट करत वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. ५ डिसेंबर रोजी विनोद दुआ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisements

Related Stories

फेसबुककडून 22 लाख आक्षेपार्ह जाहिरातींना डच्चू

datta jadhav

तिरूपती बालजी मंदिर उद्यापासून होणार खुले

Patil_p

चुरशीच्या संग्रामात रालोआला आघाडी

Patil_p

पंतप्रधान मोदींच्या पुतणीलाच भाजपने नाकारले तिकीट

datta jadhav

भारतात गेल्या 24 तासात 74,422 नवे कोरोना रुग्ण; 903 मृत्यू

Rohan_P

चार दिवस दिलेली मृत्यूशी झूंज अखेर व्यर्थ..!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!