तरुण भारत

प्रत्येक घरात कोब्रा

भारतात प्राचीन काळापासून जीवजंतूंची पूजा होत आली आहे. सद्यकाळात लोक श्वान-मांजरांना घरात पाळतात, पण महाराष्ट्रातील एका गावात लोक स्वतःच्या घरामध्ये कोब्रा साप पाळतात. घर पक्के असो किंवा कच्चे सापांना राहण्यासाठी जागा निर्माण केली जाते. हा साप घरातील कुठल्याही सदस्याला नुकसान पोहोचवित नाही. या विचित्र गावाला पाहण्यासाठी देशभरातून लोक येत असतात.

Related Stories

उत्तराखंडमधील चारधामच्या दर्शन प्रारंभाची तारीख घोषित

Amit Kulkarni

कोरोनाचा कहर : बुधवारी देशात 4.12 लाखांपेक्षा अधिक रुग्ण; 3,980 मृत्यू

Rohan_P

चिंताजनक : जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 30 हजारांचा टप्पा

Rohan_P

शेतकऱ्यांचे आज देशव्यापी आंदोलन

datta jadhav

पंतप्रधान मोदी-ममता यांची भेट

Patil_p

39 औषधांचा आवश्यक यादीत समावेश

Patil_p
error: Content is protected !!