तरुण भारत

ओलाची डिलिव्हरी 15 डिसेंबरपासून

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची आतुरतेने वाट पाहणाऱयांना आता दिलासा मिळणार आहे. कारण ई-स्कूटरच्या डिलिव्हरीला 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती ओलाचे सीईओ भाविष अग्रवाल यांनी दिली आहे.

Advertisements

याचाच अर्थ असा की, ही स्कूटर प्रत्यक्षात ग्राहकांना 15 डिसेंबरपासून मिळू शकणार आहे. ऑगस्टमध्ये लाँच केल्यानंतर या स्कूटरबाबत ग्राहकांमध्ये या गाडीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. स्कूटर खरेदीआधी ग्राहकाला गाडी चालवून पाहता येणार आहे. टेस्ट राईडनंतर समजा गाडी पसंत पडली नाही तर खरेदीची ऑर्डर रद्द करण्याची संधी ग्राहकाला असणार आहे.

इंटरनेटशी कनेक्ट

सदरच्या गाडीत नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब असून यात वाय-फाय कनेक्शन सुविधा दिली जाणार आहे. शिवाय 10 विविध रंगात खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांना असणार आहे.

महत्त्वाचे

? प्रत्यक्षात स्कूटरचा मिळणार अनुभव

? टेस्ट राईडची सुविधा

? 10 विविध रंगात उपलब्ध

Related Stories

टोयोटा किर्लोस्करच्या कार विक्रीत 12 टक्के वाढ

Patil_p

ओप्पो इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत

Patil_p

होंडाची एक्स-ब्लेड बाजारात

Patil_p

बजाजची नवी प्लॅटिना 100 लाँच

Patil_p

टाटा मोटर्सची नवी सफारी दाखल

Patil_p

ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर अखेर बाजारात

Patil_p
error: Content is protected !!