तरुण भारत

मोटो जी 51- 5 जी 10 डिसेंबरला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मोटोरोलाने आपला 5 जी स्मार्टफोन मोटो जी 51 5जी भारतीय बाजारात उतरवण्याची तारीख जाहीर केली आहे. सूत्रानुसार कंपनीचा हा स्मार्टफोन 10 डिसेंबरला लाँच होणार आहे. सदरचा फोन फ्लीपकार्टवर उपलब्ध असणार आहे. 

Advertisements

सदरचा फोन व अन्य मोटो जी200 व 2 इतर स्मार्टफोन्स युरोपमध्ये याआधीच लाँच करण्यात आले आहेत. भारतात यापूर्वी मोटो जी31 लाँच झाला आहे. स्नॅपड्रगन 888 चा मोटो जी200 हा फोनही भारतात लाँच केला जाऊ शकतो, असेही काही तज्ञांचे म्हणणे आहे. निळय़ा व सोनेरी रंगात सदरचा नवा मोटो जी51 येणार असून क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 480 सह 6.8 इंच फुल एचडी व एलसीडी डिस्प्लेसह येणार आहे.

वैशिष्टय़े पाहूया

? रंग- निळा, सोनेरी

? डिस्प्ले- 6.8 इंच, फुल एचडी प्लस एलसीडी

? कॅमेरा- 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

? बॅटरी- 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी

? अंदाजित किंमत- 20 हजाराच्या आत

Related Stories

देशात आयफोन-13 च्या निर्मितीला प्राधान्य

Patil_p

‘पोको एम 3’ स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

भारतात ‘पोको’चे सी31 मॉडेल लाँच

Amit Kulkarni

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए8 लाँच

Amit Kulkarni

इनफिनिक्स झिरो 8 आय बाजारात

Patil_p

रियलमी सी 25 एस लाँच

Patil_p
error: Content is protected !!