तरुण भारत

गोपाला पॉलिप्लास्टची झेप

मुंबई

 मुंबई शेअर बाजारात असलेल्या गोपाला पॉलिप्लास्ट लिमिटेडने अल्पावधीतच 70 पट परतावा देत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. सदरचा परतावा केवळ 8 महिन्यातच मिळाला आहे.  31 मार्च 2021 रोजी कंपनीचा समभागाचा भाव 9.10 रुपये बीएसईवर होता. 1 डिसेंबरला तो 671 रुपयांवर व्यवहार करत होता. म्हणजे गुंतवणूकदारांना कंपनीने 71.50 टक्के इतका दणदणीत परतावा दिल्याचे दिसले. ज्यांनी 1 लाख गुंतवले, त्यांचे 73 लाख रुपये झाले आहेत.

Advertisements

Related Stories

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म : 22 हजार कोटींची खरेदी

Patil_p

एफडीआयमध्ये 13 टक्क्मयांची वाढ

Patil_p

क्रेडिट कार्डच्या मागणीत वाढ

Amit Kulkarni

सॅमसंगची विविध क्षेत्रात 205 अब्जची गुंतवणूक

Patil_p

एप्रिल महिन्यात नोकर भरतीत घट

Patil_p

एंजल ब्रोकिंगचा आयपीओ 22 सप्टेंबरला उघडणार

Patil_p
error: Content is protected !!