तरुण भारत

एटीएमची संख्या पोहचली 2 लाखावर

मुंबई

 व्यावसायिक बँकांनी सप्टेंबर 2021 अखेरपर्यंत देशात 2 लाख 13 हजार 145 एटीएम केंद्रांची उभारणी केली असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून देण्यात आली आहे.

Advertisements

यासोबत 27 हजार 837 एटीएम केंद्रेही व्हाईट लेबलअंतर्गत (डब्ल्यूएलए) सुरू करण्यात आली आहेत. वित्त राज्य मंत्री भागवत कराड यांनी यासंबंधीची माहिती एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत दिली. वरील केंद्रांपैकी 47 टक्के ग्रामीण आणि उपनगरी भागांमध्ये स्थापन करण्यात आली आहेत.

Related Stories

‘रेटलटेल’चे समभाग 11 टक्के प्रीमियमवर लिस्ट

Patil_p

उद्योजक मुकेश अंबानींची संपत्ती 92 अब्ज डॉलर्सवर

Patil_p

‘एस ऍण्ड पी’ने जीडीपी अंदाज घटविला

Amit Kulkarni

विप्रोचा 9,500 कोटी रुपयांचा बायबॅक सादर

Omkar B

ऍमेझॉन इंडियाचा लहान लॉजिस्टीक व्यापाऱयांसाठी लवकरच विशेष कोष

Patil_p

टोल संकलनासाठी नवी योजना

Amit Kulkarni
error: Content is protected !!