तरुण भारत

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 डिसेंबर 2021

मेषः एकाकीपणाने संकटाशी सामना करावा लागेल.

वृषभः ब्रह्म मुहूर्तावर केलेले मंत्रपठण त्वरित फळेल

Advertisements

मिथुनः  कपट कारस्थानापासून सावध राहा

कर्कः  कौटुंबिक बाबतीत शुभ घटना पण मातापित्याशी मतभेद

सिंहः नातेवाईक स्त्रियांच्याबाबतीत क्लेशदायक प्रसंग

कन्याः अनोळखी व्यक्तीमुळे बदनामी होण्याची शक्यता

तुळः आर्थिक लाभ मात्र भाग्योदयातील अडथळे दूर होतील

वृश्चिकः  बेसावध राहू नका गोपनीय रिपोर्टकडे विशेष लक्ष द्या

धनुः एखादे प्रकरण निर्माण होऊन कल्ंक लागेल.सांभाळा

मकरः मैत्रीसाठी कोर्टकचेऱयांचे त्रांगडे लावून घेऊ नका

कुंभः जीवावरची दुखणी कमी होतील, मानसिक त्रासातून सुटका

मीनः जबाबदारी वाढेल, प्रेमप्रकरणे निर्माण होतील.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि.12 ऑगस्ट 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 19 मे 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 22 जून 2020

Patil_p
error: Content is protected !!