तरुण भारत

तालुकास्तरीय स्पर्धेत भरतेश कॉलेजचे घवघवीत यश

प्रतिनिधी /बेळगाव

शेख कॉलेजतर्फे येथील नेहरू स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत बेळगावच्या भरतेश कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवताना 13 पदके पटकावली.

Advertisements

जाफरखान सरवरने उंच उडी, तिहेरी उडी, 400 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण, इमाम हुसेन नाजूकनावरने 100, 200, 400 मीटरमध्ये सुवर्ण, भुवन पुजारीने 800, 1500 मीटरमध्ये सुवर्ण, 3000 मीटरमध्ये रौप्य पदक, राजू चौगुलेने 3000 मीटर क्रॉस कंट्रीत रौप्य, रोहित पाटील व दयानंद हावळ यांनी कराटेत रौप्य, 70 किलो वजन गटात कुस्तीमध्ये शिवम पाटीलने सुवर्णपदक पटकावले.

या सर्व खेळाडूंना प्रा. सुनीता देशपांडे यांचे प्रोत्साहन तर शारीरिक शिक्षक प्रदीप जुवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

नंदगडमध्ये हमीभावाने भात खरेदीसाठी नोंदणी सुरू

Omkar B

वकिलांना देण्यात आला दुसरा डोस

Omkar B

संमेलन केले यशस्वी दडपशाही झुगारून

Patil_p

कांदा दरात वाढ; बटाटा दर स्थिर

Patil_p

प्रस्तावित योजनेतील फ्लॅटकरिता अर्ज भरण्यासाठी गर्दी

Amit Kulkarni

बेंगळूर: महापालिका आयुक्तांची सण साजरे करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जरी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!