तरुण भारत

बाबरी पाडाव दिनानिमित्त शहरात दुकाने बंद

बेळगावः अयोध्या येथील बाबरी मशिद 6 डिसेंबर 1992 रोजी पाडण्यात आली. याचा निषेध व्यक्त करत शहरातील काही भागात सोमवारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यावरून कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला
होता.

शहरातील फोर्ट रोड, भाजीमार्केट रोड, पाटील गल्ली कॉर्नर या परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामुळे आठवडय़ाचा पहिला दिवस असूनही शुकशुकाट दिसून आला. ठिकठिकाणी पोलिसांची वाहने दिसून आली.

Advertisements

Related Stories

उच्च शिक्षित युवक करतोय देशी गो-पालन!

Amit Kulkarni

हिंडलगा येथे ग्रामविकास लोकशाही आघाडीची बाजी

Omkar B

सागरी ‘रडार‘ यंत्रणा दुरुस्तीविना अडगळीत!

Omkar B

प्राथमिक क्रीडा शिक्षकांची बैठक उत्साहात

Amit Kulkarni

किल्ला परिसरात वाहतुकीची कोंडी

Patil_p

पोलीस दलासाठी औषधाचे वितरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!