तरुण भारत

लोककल्प फौंडेशनतर्फे आरोग्य तपासणी

100 हून अधिक ग्रामस्थांनी घेतला लाभ

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

लोककल्प फौंडेशनच्यावतीने खानापूर तालुक्मयातील चिगुळे गावातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरावेळी नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. मधुमेह, रक्तदाब यासह इतर सामान्य तपासण्या करण्यात आल्या. 100 हून अधिक ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.

लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य सोसायटी संचालित लोककल्पचे कार्य सुरू आहे. ग्रामीण भागात या फौंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा दिल्या जात आहेत.

यावेळी डॉ. रविंद्र अनगोळ, राजेश्री अनगोळ, डॉ. अनिल पोटे, डॉ. सुरेखा पोटे, डॉ. किरण चव्हाण, डॉ. दिनेश नाकाडी, डॉ. जोतिबा मोरे, अमित उपाध्ये, सुश्री ज्योती, संचालक किरण गावडे, सीएसआर व्यवस्थापक मालिनी बाली यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

गणेशपूर येथील रुद्रकेसरी मठात सिद्धारुढ स्वामींचा वार्षिक उत्सव

Amit Kulkarni

कारवार जिल्हय़ात रंगोत्सव साधेपणाने

Amit Kulkarni

रामनगर धारवाड मार्गावर दुचाकी अपघातात दुचाकी स्वार ठार

Patil_p

जामीन मिळूनही विनय कुलकर्णींची सुटका नाही

Amit Kulkarni

बालहक्क -संरक्षणाबाबत शहरातून रॅली

Omkar B

संबरगी ग्राम पंचायतीत गैरव्यवहार

Patil_p
error: Content is protected !!