तरुण भारत

राही सरनोबत तिसऱ्यांदा राष्ट्रीय विजेती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोमवारी येथे झालेल्या 64 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राची महिला नेमबाज राही सरनोबतने महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत आपले निर्विवाद वर्चस्व राखत तिसऱयांदा राष्ट्रीय जेतेपद पटकाविले.

Advertisements

महिलांच्या 25 मी. पिस्तुल नेमबाजीत महाराष्ट्रांच्या राही सरनोबतने सुवर्णपदक, दिल्लीच्या 14 वर्षीय नाम्म्या कपूरने रौप्यपदक तर हरियाणाच्या मनू भाकरने कांस्यपदक मिळविले. महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन प्रकारात ओडिशाच्या श्रीयांका सदनगीने सुवर्णपदक पटकाविताना 454.9 गुण नोंदविले. मध्यप्रदेशच्या मानसी कथैटने 453.5 गुणांसह रौप्य आणि पश्चिम बंगालच्या आयुषी पोद्दारने 440.9 गुणांसह कांस्यपदक मिळविले. कनिष्ठ महिलांच्या थ्री पोझिशन प्रकारात हरियाणाच्या निश्चलने सुवर्ण, मध्यप्रदेशच्या आशी चोक्सीने रौप्य व पंजाबच्या समराने कांस्यपदक मिळविले.

Related Stories

भारतीय हॉकी पंच व्यवस्थापक वीरेंद्र सिंग यांचा कोरोनाने मृत्यू

Patil_p

तबरेज शमसी राजस्थान रॉयल्सशी करारबद्ध

Patil_p

नॅशनल क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी व्हीव्हीएस लक्ष्मण- गांगुली

Patil_p

महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेत तीन संघच राहणार

Patil_p

ब्रॅडी, साबालेन्का उपांत्य फेरीत

Patil_p

माझी प्रकृती ठणठणीत : गांगुली

Patil_p
error: Content is protected !!