तरुण भारत

इन्फोसिसच्या नफ्यात 11 टक्के वाढ

बेंगळूर

 भारतातील दुसऱया नंबरची मोठी सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसच्या एकत्रित निव्वळ नफ्यात तिसऱया तिमाहीत 11 टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसले आहे. कंपनीचा नफा 5 हजार 809 कोटी रुपये इतका चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत नोंदला गेला आहे. मागच्या आर्थिक वर्षात समान अवधीत 5 हजार 197 कोटी रुपये नफा कंपनीने प्राप्त केला होता. 31 डिसेंबरला संपलेल्या तिमाहीअखेर कंपनीचे उत्पन्न 22 टक्के वाढून 31,867 कोटी रुपयांवर पोहचले आहे. एक वर्षाआधी याच तिमाहीत उत्पन्न 25 हजार 927 कोटी रुपये इतके होते.

Advertisements

Related Stories

2 कोटीहून अधिक स्मार्टफोन्स विक्रीसह शाओमी अव्वल

Patil_p

ओप्पोने कारखान्यातील काम थांबविले

Patil_p

इनफिनीक्स नोट 10, नोट 10 प्रो बाजारात

Patil_p

मोटोरोलाचा सर्वात पातळ स्मार्टफोन सादर

Amit Kulkarni

देशातील स्मार्टफोन बाजारात चिनी कंपन्यांचा दबदबा

Patil_p

सॅमसंग गॅलक्सी एम 42 लवकरच बाजारात

Patil_p
error: Content is protected !!