तरुण भारत

ऑडी क्यू 7 साठी बुकिंग सुरू

बेंगळूर

 जर्मनीतील लक्झरी कार निर्मिती कंपनी ऑडीने आपल्या नव्या ऑडी क्यू 7 मोटारीची घोषणा केली असून याकरीता बुकिंग प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली असल्याचे समजते. नव्या डिझाइन व अनेक वैशिष्टय़ांसह प्रीमीयम सुव्ह गटात ही गाडी चाहत्यांसाठी सादर करण्यात आली आहे. 3 लिटर पेट्रोल इंजिनसह येणारी ही गाडी घेण्याकरीता ग्राहकांना आगाऊ 5 लाख रुपये भरून बुक करावी लागणार आहे. 70 लाखापर्यंत या गाडीची किंमत असणार आहे.

Advertisements

Related Stories

टाटा मोटर्सकडून सवलतीची ऑफर

Patil_p

लंर्बोगिनीच्या कार्स भारतात विक्रीत विक्रम करणार

Amit Kulkarni

मारुतीची ‘विटारा बेझा’ दाखल

tarunbharat

हिरो इलेक्ट्रीकची नवी गाडी बाजारात

Patil_p

फेब्रुवारीत वाहन विक्रीत 18 टक्के वाढ

Patil_p

नव्या वर्षी मारुती सुझुकीच्या कार्स महागणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!