तरुण भारत

जिल्हा बँकेच्या नव्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचे राणेंकडून अभिनंदन

ओरोस/प्रतिनिधी:-

जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या सहकारातील भावी वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर श्री. राणे यांनी जिल्हा बँकेला भेट देऊन या दोघांसह सर्व संचालक मंडळाचे स्वागत केले आहे.

Advertisements

Related Stories

खेडमधील रूग्णांच्या स्वॅबची होणार जीनोम सिक्वेंस टेस्ट !

Patil_p

रत्नागिरी : 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अडीच वर्षांची साधी कैद

Abhijeet Shinde

पूर्वराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी सिंधुदुर्गच्या 12 जणांची निवड

NIKHIL_N

प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांचा विक्रम

Abhijeet Shinde

आडाळी औद्योगिक क्षेत्रासाठी धरणे आंदोलनचा इशारा

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी जिह्यात डेल्टा प्लसचे तीनरुग्ण

Patil_p
error: Content is protected !!