तरुण भारत

श्रीराम ट्रान्सपोर्टने उभारले 47 कोटी डॉलर्स

मुंबई : श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीने सामाजिक रोख्यांच्या माध्यमातून 47 कोटी डॉलर्स रुपये उभारले (अंदाजे 3 हजार 500 कोटी) आहेत. कंपनीने नुकतीच ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. कंपनीने आरइजीएस रोखे सादर करून 47 कोटी डॉलर्स रुपये जमवले आहेत. सदरच्या रोख्यांवर 4.15 टक्के व्याज मिळणार आहे. सदरच्या उभारलेल्या निधीचा विनियोग कंपनी येणाऱया काळामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी करणार आहे.

Related Stories

रामको सिमेंट्सचा अंतरिम लाभांश घोषित

Patil_p

सुक्ष्म, लघू-मध्यम उद्योगाला पॅकेज ?

Patil_p

इंटेल कॅपिटल 1894 कोटींची जिओमध्ये गुंतवणूक करणार

Patil_p

देशाची निर्यात 47 टक्क्यांनी तेजीत

Patil_p

गुजरातमध्ये ‘टाटा पॉवर’ १२० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणार

datta jadhav

सरकारकडून 3.82 कोटी टन गहू खरेदी

Patil_p
error: Content is protected !!