तरुण भारत

हैदराबादमध्ये घरांच्या नोंदणीत वाढ

हैदराबाद : हैदराबादमध्ये मागच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये घरांच्या नेंदणीत (रेजिस्ट्रेशन) लक्षणीय 96 टक्के वाढ झाली असल्याची बाब समोर आली आहे. हैदराबादमध्ये डिसेंबरमध्ये 3 हजार 931 घरांची नोंदणी झाली आहे. तर 2021 संपूर्ण वर्षात घरांच्या नोंदणीत 96 टक्के वाढ झाली असून 44 हजार 278 घरांची नोंदणी झाली आहे. नाईटप्रँक इंडिया या संस्थेने ही माहिती दिली आहे.

Related Stories

जूनपर्यंत नोंदणीकृत कंपन्यांची संख्या 20.14 लाखाच्या घरात

Patil_p

ओप्पोने कारखान्यातील काम थांबविले

Patil_p

शिथिलतेमुळे देशातीलसाखर मागणी वाढणार

Patil_p

फ्लीपकार्टचा आयपीओ लवकरच

Amit Kulkarni

रिलायन्स राईट इश्यूची सदस्यता झाली 1.1 पट

Patil_p

मार्क झुकरबर्ग यांच्याकडे एफबीसह पाच कंपन्यांचे नेतृत्त्व

Patil_p
error: Content is protected !!