तरुण भारत

प्राप्तिकर विभागाकडून 1.54 लाख कोटीपेक्षा अधिकचा परतावा सादर

10 जानेवारीपर्यंतची आकडेवारीतून माहिती

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 1.59 कोटी करदात्यांना 1.54 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड(सीबीडीटी) यांनी दिली आहे. यामध्ये 1 एप्रिल 2021 ते 10 जानेवारी 2022 दरम्यान 1.59 कोटी रुपयांपेक्षा अधिक करदात्यांना 1,54,302 कोटीपेक्षा अधिकचा परतावा सादर करण्यात आला आहे. यामध्ये वर्ष 2021-22(31 मार्च 2021 रोजी समाप्त झालेले आर्थिक वर्ष) साठी 1.20 कोटी रुपयाच्या परताव्याचा समावेश असून जो 23,406.28 कोटी रुपये राहिला आहे.

Advertisements

Related Stories

प्रंटलाईन कामगारांसाठी इंडियन ऑईलचा पुढाकार

Amit Kulkarni

इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणी शुल्कात सवलत

Patil_p

सावधगिरी बाळगायलाच हवी

Patil_p

2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे ध्येय

Patil_p

एअर इंडियासाठी लवकरच बोली मिळण्याची शक्यता

Patil_p

युपीआय व्यवहार तेजीत

Patil_p
error: Content is protected !!