तरुण भारत

सिलीक उपांत्य फेरीत कॅचेनोव्ह पराभूत

अडलेड : एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या ऍडलेड खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत क्रोएशियाच्या मारिन सिलीकने एकेरीची उपांत्य फेरी गाठली. मात्र या स्पर्धेत कॅचेनोव्हचे आव्हान संपुष्टात आले.

पुरूष एकेरीच्या सामन्यात क्रोएशियाच्या चौथ्या मानांकित मारिन सिलीकने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 6-4, 2-6, 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात फ्रान्सच्या रिंडरकिनेचने रशियाच्या कॅचेनोव्हचा 7-6 (7-5), 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत  महिलांच्या विभागात अमेरिकेच्या तृतीय मानांकित कोको गॉफने क्रोएशियाच्या कोंजुचा 6-3, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

Advertisements

Related Stories

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनची निवडणूक तूर्ताला रद्द

Patil_p

अभिमन्यु ईश्वरनची अडीच लाखांची मदत

Patil_p

गुजरात सरकारतर्फे भाविनाला 3 कोटी जाहीर

Patil_p

प्लिस्कोव्हाला पराभवाचा धक्का

Patil_p

रशियाचा मेदव्हेदेव अंतिम फेरीत

Patil_p

वेदनेमुळे हार्दिक गोलंदाजीपासून दूर- जयवर्धने

Patil_p
error: Content is protected !!