तरुण भारत

नक्षलवाद्यांच्या IED स्फोटात जवान जखमी

ऑनलाईन टीम / रायपूर :

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज दुपारी घडवून आणलेल्या IED स्फोटात सशस्त्र सीमा सुरक्षा बलाचा एक जवान जखमी झाला. या जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

दलिराजहरा (बालोद जिल्हा) रावघाट (कांकर) रेल्वे प्रकल्पाचे रक्षण करण्यासाठी 2016 पासून जिल्ह्यातील ताडोकी आणि रावघाट भागात एसएसबीची 28 वी आणि 33 वी तुकडी तैनात करण्यात आली होती. एसएसबीच्या 33 व्या बटालियनचे पथक रेल्वेमार्ग सुरक्षा डय़ुटीसाठी रवाना झाले असताना रावघाट पोलीस स्टेशन परिसरातील पटकलबेडा गावाजवळ दुपारी 1 च्या सुमारास नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. त्यामध्ये एक जवान जखमी झाला. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

महाराष्ट्र, केरळमधून आलेली कोणतीही बस थांबवली जाणार नाही, मात्र…

Abhijeet Shinde

साठ वर्षांवरील व्यक्तींना लस मोफत

Patil_p

राज्यभर पाऊस पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचे संकेत

Abhijeet Shinde

सोनिया गांधींनी बोलावली आज विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक ; मुख्यमंत्री ठाकरे राहणार उपस्थित

Abhijeet Shinde

नव्या नकाशावरून नेपाळची माघार

Patil_p

प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल, आता लोकांनीच कोर्टात जाण्याचं केलं आवाहन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!