तरुण भारत

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 जानेवारी 2020

मेष: विवाह व आर्थिक कामात यश मिळण्याची शक्यता.

वृषभः कुणाच्या तरी मदतीने स्वतःची वास्तू अथवा वाहन होईल.

Advertisements

मिथुन: स्वतःची जागा होण्याच्या बाबतीत अनुकूल योग.

कर्क: मुदतबाह्य औषधे व विषारी पदार्थापासून जपावे लागेल.

सिंह: इतरांच्या व्यवहारात लक्ष घालू नका, निष्कारण मनस्ताप होईल.

कन्या: मुलाखतीत यश, धनलाभ आणि विद्येत प्राविण्य मिळेल.

तुळ: जुन्या व टाकाऊ वस्तू काढल्यास समृद्धीकडे वाटचाल.

वृश्चिक: व्यापार उद्योगात यश तसेच मोठे करारमदार होतील.

धनु:  सरकारी कामे होतील, जुन्या कामांना विलंब होईल.

मकर: चुकीच्या माणसाकडे सूत्रे सोपविल्याने कामात अडथळे येतील.

कुंभ: पिकनीक, सहलीसाठी प्रवास, पण बेसावध राहू नका.

मीन: आर्थिक ओढाताण कमी होईल, मुलाबाळांचा उत्कर्ष साधाल.

 

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 30 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 1 सप्टेंबर 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 11 मे 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 15 सप्टेंबर 2020

Patil_p

भविष्य शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर 2020

Patil_p
error: Content is protected !!