तरुण भारत

गिरिराज सिंग यांचे वादग्रस्त विधान

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी नवे वादग्रस्त विधान केले आहे. मिशनरी शाळांमध्ये शिकणारी मुले शासकीय अधिकारी, अभियंते होत असली तरीही विदेशात गेल्यावर 10 पैकी 8-9 मुले गोमांसाचे सेवन करतात. या मुलांना सनातन संस्कृतीची ओळख करून देणारे संस्कारच मिळत नाहीत हे यामागचे कारण असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

नकली ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन घेऊनही 90 टक्के रुग्ण झाले बरे

datta jadhav

बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2.30 लाखांच्या उंबरठ्यावर

Rohan_P

ब्रिटिश परराष्ट्र सचिव एलिझाबेथ ट्रस भारतभेटीवर

Abhijeet Shinde

पंतप्रधान मोदींकडून सेनेच्या सज्जतेची चाचपणी

Patil_p

गोरखपूर : तीन महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात

prashant_c

पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधी, लालबहादूर शस्त्रींना आदरांजली

datta jadhav
error: Content is protected !!