तरुण भारत

राजस्थान रॉयल्सच्या फिरकी सल्लागारपदी ईश सोधी

वृत्तसंस्था / जयपूर :

2020 च्या आयपीएल हंगामासाठी न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज इश सोधीची राजस्थान रॉयल्स फिरकी सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. 27 वर्षीय सोधीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 17 कसोटी आणि 31 वनडे सामन्यांत न्यूझीलंडची प्रतिनिधीत्व केले होते.

Advertisements

राजस्थान रॉयल्स संघाच्या फ्रांचायजीनी सोधी बरोबर हा नवा करार केला आहे. 2018 आणि 2019 च्या आयपीएल हंगामात सोधी राजस्थान रॉयल्स संघातून खेळत होता. आता राजस्थान रॉयल्सचे प्रमुख गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुले यांच्यासमवेत सोधी या संघातील गोलंदाजांना मार्गदर्शन करणार आहे. सोधीने राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधीत्व करताना आठ सामन्यांत 6.69 धावांच्या सरासरीने 9 गडी बाद केले आहेत.

Related Stories

साईच्या प्रशिक्षकांची फिटनेस चांचणी होणार

Patil_p

बेळगाव जिल्हा फुटबॉल संघाची घोषणा

Omkar B

मीराबाई चानूच्या अमेरिका दौऱयाला परवानगी

Patil_p

इंग्लंडचा भारत दौरा कार्यक्रम घोषित

Patil_p

ऑस्ट्रेलियनप्रमाणे विराटही सर्वाधिक परिपूर्ण खेळाडू

Patil_p

विश्व सांघिक टेनिस स्पर्धेसाठी ठिकाणासाठी प्रयत्न

Patil_p
error: Content is protected !!