तरुण भारत

सातारा : पोवईनाका येथे अपघात; युवतीच्या अंगावरून गेली कार

सातारा/प्रतिनिधी

पोवईनाका येथे दुचाकीवरुन निघालेल्या युवतीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील युवतीच्या अंगावरुन कार गेली. जखमी युवतीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी युवती हेम विंग होडा येथे काम करत असल्याची माहिती आहे. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

Advertisements

(याबाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Related Stories

शिवसेना जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार

datta jadhav

शिवभोजन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी सातारा शहरात केंद्रावर रांगा

Patil_p

सातारा : लॉकडाऊनमध्ये भाजी विक्री व्यवसाय फॉर्ममध्ये

Abhijeet Shinde

पर्यटकांची वाढती गर्दी पाहता कास पठारावर

Amit Kulkarni

सातारा मेडिकल कॉलेजची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया लवकरच होणार

Abhijeet Shinde

पुण्यातील खाजगी सावकार महिलेच्या तावडीतून सुटका करा

Patil_p
error: Content is protected !!