तरुण भारत

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत प्रेरणा कोळी प्रथम

कुंभोज/प्रतिनिधी

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत प्रेरणा तुषार कोळी प्रथम क्रमांक पटकावला. कुंभोज तालुका हातकणंगले येथील रयत गुरुकुल पब्लिक स्कूलची ती विद्यार्थिनी आहे. इचलकरंजी येथील अल्फोन्सा स्कूलमध्ये नुकत्याच ह्या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत सुमारे तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

Advertisements

प्रेरणा कोळी हीला आजोबा विश्वास कोळी, वडील माजी उपसरपंच तुषार कोळी, स्वाती पाटील, शिवराज पाटील, प्रदीप चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल कुंभोज व परिसरात सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल ग्रामपंचायत कुंभोज शिवसेना कुंभोज यांच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

कोल्हापूर : वारणेची एफआरपी २९५१ रुपये जाहिर : आ. विनय कोरे

Abhijeet Shinde

‘त्या’ वन अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई – जिल्हाधिकारी

Sumit Tambekar

कोरोना रुग्णांनी वापरलेल्या साहित्याची विल्हेवाट

Abhijeet Shinde

चेतना-स्वयंम संस्थेच्या दिवाळी साहित्याला पसंती

Abhijeet Shinde

गोकुळचा दूध विक्रीत विक्रम

Abhijeet Shinde

विवेकवादी समाजनिर्मितीला प्रेरणा – अंनिस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!