तरुण भारत

अण्णाद्रमुक नेते पांडियन यांचे निधन

अण्णाद्रमुक नेते आणि तामिळनाडू विधानसभेचे माजी अध्यक्ष पी.एच. पांडियन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले आहे. पांडियन हे 1985-89 या कालावधीत विधानसभेचे अध्यक्ष होते. 1977, 1980 आणि 1984 मध्ये चेरान्मादेवी मतदारसंघातून ते निवडून आले हेते. शशिकला नटराजन यांना विरोध करणाऱया नेत्यांमध्ये पांडियन यांचा समावेश होता.

Related Stories

जम्मू-काश्मीर : कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी घटनांमध्ये मोठी घट

datta jadhav

ट्विटरवर आता मोदी ‘लोकप्रिय नेते’

Patil_p

हरनाझ संधू ठरली ‘मिस युनिव्हर्स’ची मानकरी

datta jadhav

पावसामुळे देहरादून-ऋषिकेश दरम्यानचा पूल तुटल्याने गाड्या गेल्या वाहून

Abhijeet Shinde

डिसेंबरमध्ये विक्रमी करसंकलन

Patil_p

“रामाच्या भारतात पेट्रोल ९३ रुपये लिटर तर रावणाच्या लंकेत ५१ रुपये लिटर”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!