22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

जेएनयूमध्ये हाणामारी; विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला बेदम मारहाण

ऑनलाईन टीम

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. अज्ञात मास्कधाऱ्यांनी वसतिगृहात घुसून केलेल्या हल्ल्यात विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष हिला देखील मारहाण झाली आहे. 

जेएनयूएसयूने या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)चा हात असल्याचे म्हटले आहे. डाव्या संघटनांचे कार्यकर्ते व जेएनयूचे शिक्षक विद्यापीठातील शुल्क वाढीच्या मुद्यावरून आंदोलन करत असताना, ही हाणामारीची घटना घडली.

Related Stories

TMC नेत्याच्या घरी आढळल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट

datta jadhav

केरळ : एअर इंडियाच्या विमानाचे कोझिकोडमध्ये इमर्जन्सी लँडिंग

datta jadhav

देशातील कोरोनाबाधितांचा घसरता आलेख कायम

Patil_p

दिल्ली : कोरोनामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

pradnya p

‘नासा’ने अंतराळातून टिपले भारताचे छायाचित्र

prashant_c

चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्पासाठी भारतासोबत कोणताही करार नाही, इराणचे स्पष्टीकरण

datta jadhav
error: Content is protected !!