तरुण भारत

मृतांच्या कुटुंबीयांना ‘सप’कडून मदत

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना समाजवादी पक्षाने 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. सप अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी लखनौतील रिक्षाचालक वकील अहमद याच्या घरी जात 5 लाख रुपयांची मदत दिली आहे.

Related Stories

जगन्नाथ रथयात्रेला सशर्त परवानगी

Patil_p

16 जूनपासून खुली होणार स्मारके

Patil_p

परंपरा तुटल्यास देव माफ करणार का?

Patil_p

जागावाटप प्रक्रियेत ‘अपमान’, काँग्रेस ‘काडीमोड’च्या तयारीत

Patil_p

Mumbai Drugs Case: अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल

Abhijeet Shinde

कृषी आंदोलनाला 6 महिने पूर्ण ; शेतकऱ्यांचा आज ‘काळा दिवस’

Rohan_P
error: Content is protected !!